ग्रामपंचायत हरनुल

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

गाव कोड: 550477.
ग्रामपंचायत कोड: 182754.
गाव क्षेत्रफळ: सुमारे 473 हेक्टर्स (≈ 4.73 चौरस किलोमीटर) आहे.
पिन-कोड: 423104.
तालुका: चांदवड, जिल्हा: नाशिक.

शासन व प्रशासन

हरणुल गाव हे स्वतःच्या ग्रामपंचायत अंतर्गत येते. म्हणजे, “हरणुल ग्रामपंचायत” नावाने हे गाव स्थानिक विकास व प्रशासकीय कामांसाठी सक्षम आहे.
हे ग्रामपंचायत खालील प्रमाणे काम करते: विकास कामे, पाणी-पुरवठा, स्वच्छता, सरकारी योजना प्रत्यक्षात आणणे इत्यादी. जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर हरणुल हे चांदवड तालुक्यांतर्गत ग्रामपंचायतींच्या यादीमध्ये नमूद आहे.

ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी व कर्मचारी
पद संपुर्ण नाव संर्पक क्रमांक
सरपंच सौ. वंदना बाजीराव वानखेडे 9404722525
उपसरपंच  सौ. माहेश्वरी अमोल खैरे  9175367007
सदस्य श्री. चंद्रकांत गोपीनाथ पेंढारी 9767814277
सदस्य श्री. शरद केदु आहेर 9921118249
सदस्य श्री. दिपक अशोक पेंढारी  9762510738
सदस्य श्री. सुनिल सुकदेव सोनवणे 7620407014
सदस्या  सौ. सुरेखा अशोक खैरे  9422270370
सदस्या  कु. चांगुणा मोतीराम पवार 9623686114
सदस्या  सौ. शिना सुनिल माळी 7775881737
ग्रामविकास अधिकारी श्री. राहुल सुभाष ततार  9552528493
संगणक परिचालक श्री. नितीन दशरथ आहेर  9763833223
ग्रा.प. शिपाई श्री. राजाराम सुभाष पवार  9881324580
पाणी पुरवठा कर्मचारी श्री. रविंद्र भागिनाथ खैरे 9822898339

वेळुंजे २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंडजनगणना माहिती
एकूण लोकसंख्या1796
घरांची एकूण संख्या 
महिला लोकसंख्या % 
एकूण साक्षरता दर % 
महिला साक्षरता दर % 
अनुसूचित जमाती लोकसंख्या  
अनुसूचित जाती लोकसंख्या  
कार्यरत लोकसंख्या % 
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
महिला
गृहसंख्या (घरांची संख्या):
प्रशासकीय संरचना
प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी